अलक छोटी, पण गोष्ट मोठी अलक ४"तुझ्या जवळ काहीच नाही, आपलं पुढे काहीच नाही होऊ शकत, घरचे नाही ऐकणार तू मला विसरून जा." ती म्हणाली होती.
आज कित्येक लोकांसमोर त्याला व्यासपिठावर सर्वांसमोर प्रमुख पाहुणा म्हणून बघून तिला तिचे ते वाक्य आठवले.
अलककार: चेतन सुरेश सकपाळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा